महूपासुन सॅनिटायझर उत्पादानाला चालाना हवी – के.सी.पाडवी
Mahu sanitizer |
महूपासुन सॅनिटायझर :
महूपसुन सॅनिटायझर बनविता येत
असेल तर महाराष्ट्रातही असे प्रयोग राबविण्यास हरकत नाही.
सातपुडा अणि महाराष्ट्रातील इतर भागात महुचे व्रुक्ष मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे आपण सुद्धा प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या भागात तो
राबविण्याचा विचार करु शकतो. त्यासाठी प्रकल्पाधिकारी व तज्ञांना या संदर्भात अधिक
माहिती आणि अभ्यास करण्यासाठी आपण सुचना करणार आहोत. (source: lokmat )
-अॅड.के.सी.
पाडवी, मंत्री आदिवासी विकास विभाग,
महाराष्ट्र शासन मुंबई.
8 Comments
Mahu sanitizer.. Great
ReplyDeleteTo great sanitizer
ReplyDeletemahucha aata chaglya kamasathi upyog hoel
ReplyDeletemahune jew janar nay
ReplyDeletejew wachel
mahuche jhade khup aahet dhadgaon madhe
ReplyDeletemahula changla bhaw mednar
ReplyDeletejai adivasi
ReplyDeleteMahu sampawnar coronala
ReplyDelete