रस्त्यावर थुंकल्यास 5 हजार पर्यंत दंड होईल !
जिल्हाधिकार्यांचे आदेश: कारवाई होणार
नंदुरबार:
सर्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे आणि
सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यापुढे गुन्हा ठरणार आहे.
500 ते 5000 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा
नागरिकांना होणार.
दंड :
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास प्रथम – 500₹
दुसऱ्यांदा आढळल्यास – 2000₹
तिसऱ्यादा – 5000₹
सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास
प्रथम – 1000₹
दुसऱ्यांदा आढळल्यास – 2000₹
तिसऱ्यादा – 5000₹
सोशल डिस्टन्सिंग न पाळल्या प्रथम – 1000₹ ते 5000₹
रोख दंड भरावा लागेल.
वरिल माहिती लोकमत नुसार
1 Comments
#stay home
ReplyDelete